Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते, एक रुसल्यावर

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते,
एक रुसल्यावर दुसऱ्याने हसवायचे असते,
एक रडल्यावर दुसऱ्याने डोळे पुसायचे असते,
कधी भांडायचे असते पण लगेच विसरायचे असते,
दुसऱ्याला दुःख होण्याअगोदर पाहिल्याने ओळखायचे असते,
प्रेम हे असेच असते एकाने वाढवायचे असते तर दुसऱ्याने ते सावरायचे असते।
-R.K.

rk2088760160089

R.K.

New Creator