Nojoto: Largest Storytelling Platform

चिंब भिजूनी या कोसळणाऱ्या सरीत भान हरपून जाई, ताण

चिंब भिजूनी या कोसळणाऱ्या सरीत
भान हरपून जाई,
ताण सारा उतरुणी अंगावरून
मातीत जिरपुनी जाई! #kavita #rain #paus #पाऊस #मराठीकविता #poetry #charoli
चिंब भिजूनी या कोसळणाऱ्या सरीत
भान हरपून जाई,
ताण सारा उतरुणी अंगावरून
मातीत जिरपुनी जाई! #kavita #rain #paus #पाऊस #मराठीकविता #poetry #charoli