ऐक झोका... ऐक झोका..सवे लागली सुखाची चाहूल.. आली लक्ष्मी दारी घेऊन सोन्याची पाऊल... तिच्या संग झोक्यात झुलती वैभव आणि आनंद.... मग मीही मोकळी होऊन साद घाली तिला स्वच्छंद... बाळा तू अशीच गगनी घे भरारी.... पण परतून ये जसा झोका येते माघारी.. _kalyani dhabale #माझी पिल्लू#तिचा झोका