Nojoto: Largest Storytelling Platform

एकाकी एकांत थांब वेड्या मना बघु नकोस माझ्या सयेची

एकाकी एकांत

थांब वेड्या मना बघु नकोस माझ्या सयेची आता वाट
वेगळी झालीच आहे वळणे सगळी नको घालुस कुठलाच घाट
प्रेमात आंधळ बनून आजवर नकळत खुप झालेय घात 
डोळे उघळून एकदा बघशील नीट तर दिसेल सर्वत्र एकाकी एकांत #वेड्या_मना #yourquote #yourquotedidi #marathikavita #mywords #myfeelings #yqtaai