Nojoto: Largest Storytelling Platform

युगांत अस्थितवाच्या किनाऱ्यावर उगवतो असा सूर्य .

युगांत  
अस्थितवाच्या किनाऱ्यावर उगवतो असा सूर्य ...!
गांभीर्याचें प्रतीक नसलेला आणि आणि मानवांची हेटाळणी करणारा...!
विसरून जातो तो जात , धर्म , पंथ ,भाषा , प्रांत ...! 
आणि मिटवायला निघतो 
संस्कृती , परंपरा आणि मानवी अस्थित्व ...!
संघर्षाची मशाल चेतविली तर सरसावतात...!!    
आणि निपचित पडल्या तर होतो युगांत...
--  प्रशिक सोनवणे Marathi kavita