सुरेख सुंदर झाली पहाट ..... सोबत घेऊन धुक्याची लाट .... पक्ष्यांचा चहूकडे सुरू किलबिलाट ..... ऐकून जागी झाली ही पायवाट ..... पूर्वेकडे उगवला सोनियाचा गोळा ..... सुवर्ण दिनाला मिळाला उजाळा ...... ✍ नितेश गोमाणे शुभ सकाळ