Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम हे प्रेम असतं... कुणाचं गोड बोलण्यात तर कुणा

प्रेम हे प्रेम असतं...
कुणाचं गोड बोलण्यात तर कुणाचं रागावण्यात असतं.
प्रेम हे प्रेम असतं...
समजवण्यापेक्षा समजण्यात जास्त अर्थ असतं.
प्रेम हे प्रेम असतं...
कुणाचं खुलून दिसतं तर कुणाचं लपून राहतं.
प्रेम हे प्रेम असतं...
कितीही सेम म्हटलं तरी प्रत्येकाचं वेगळं असतं.
प्रेम हे प्रेम असतं...
कुणाचं नजरेत दिसतं तर कुणाचं वागण्यात दिसतं.
प्रेम हे प्रेम असत...
बघण्याच्या दृष्टीकोनाने जसं पाहावं ते तसं दिसतं.
प्रेम हे प्रेम असतं...
कुणाचं लिहिण्यात दिसतं,कुणाचं वाचण्यात दिसतं.
प्रेम हे प्रेम असतं....
कुणाचं ऐकण्यात असतं तर कुणाला सांगण्यात असतं शुभ रात्री मित्रांनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
प्रेम हे प्रेम असतं..
#प्रेमहेप्रेमअसतं१

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine