Nojoto: Largest Storytelling Platform

अंतिम भेट आयुष्याची पाऊल वाट आता अंताला पोहोचली फ

अंतिम भेट

आयुष्याची पाऊल वाट आता अंताला पोहोचली
फुललेली प्रेमाची कळी विरहाने कोमेजली 
क्षणात उध्वस्त झाली सगळी दुनिया जी स्वप्नांनी रंगवली
असू दे थोडीशी जाणीव प्रेमाची जरी असेल ही भेट शेवटली #भेट_तुझी_माझी #yqtaai #yqquotes #yqmarathi