Nojoto: Largest Storytelling Platform

नुकतीच कुठे आयुष्याची सुरुवात होती पुस्तकाच्या पहि

नुकतीच कुठे आयुष्याची सुरुवात होती
पुस्तकाच्या पहिल्याच पानावर शेवटाची बात होती

सुर्य डोक्यावर आलेला अन् लख्ख उजाडलेले
मनाच्या गाभाऱ्यात मात्र अवसेची रात होती

आयुष्याची लक्तरे अन् जीवनाची झालेली दशा
खडतर या वाटेवरती फक्त दुःखाचीच साथ होती

आयुष्याच्या या दिपामध्ये काठोकाठ तेल भरलेले
मिणमिणनाऱ्या या दिपामधली संपलेली वात होती . आयुष्य Rutuja Tambe Isha Kharat_24

sk4214752866764

SK

New Creator