Nojoto: Largest Storytelling Platform

खूप आठवते मला तुझे माझ्यात हरवणे, हरवताना स्वत:ला

खूप आठवते मला
तुझे माझ्यात हरवणे,
हरवताना स्वत:ला 
सा-या दुनियेस विसरणे

खूप सतावते मला
तुझे हक्काने रागवणे,
रागवताना अचानक
पुन्हा अश्रूंत मिसळणे..
पुन्हा अश्रूंत मिसळणे..

           ..✍ वैभव उर्फ अनुभव
                    ०१.१०.२०१९
खूप आठवते मला
तुझे माझ्यात हरवणे,
हरवताना स्वत:ला 
सा-या दुनियेस विसरणे

खूप सतावते मला
तुझे हक्काने रागवणे,
रागवताना अचानक
पुन्हा अश्रूंत मिसळणे..
पुन्हा अश्रूंत मिसळणे..

           ..✍ वैभव उर्फ अनुभव
                    ०१.१०.२०१९
nojotouser5849390258

Vaibhav Maid

New Creator