Nojoto: Largest Storytelling Platform

चालणे अन बोलणेही केवढे हळुवार आहे साजणीच्या हासण्

चालणे अन बोलणेही 
केवढे हळुवार आहे
साजणीच्या हासण्याला 
पण जराशी धार आहे

पंडित वराडे, औरंगाबाद #साजणी#हास्य#बोलणे
चालणे अन बोलणेही 
केवढे हळुवार आहे
साजणीच्या हासण्याला 
पण जराशी धार आहे

पंडित वराडे, औरंगाबाद #साजणी#हास्य#बोलणे