Nojoto: Largest Storytelling Platform

प्रांजलि मनमोहक ती साज् गोजिरि परी ती स्वप्नातली

प्रांजलि 

मनमोहक ती साज् गोजिरि
परी ती स्वप्नातली 
माझी मैत्रीन् , कुशाग्र बुद्धी 
नाव तिचे प्रांजली 

'बोलन बोलन' ती करत असे 
करा तुम्ही तिला कधी जो call 
फिरने  तिचे कधि होतच नाही 
 कोणते स्थळ  किंवा कोणता mall 

लक्ष जे नसते अन्ना वरती
होत जाते ते वजन कमी 
खात जा न ग थोड चिमणे 
म्हणता म्हणतां  थकलो आम्ही 

मैत्रीण माझी , गोळ  स्वभाव 
भोपळा सोबत, आचल  नाव 
शुभांगी सोबत बोलू कसा 
ना ती बोलत,  ना मी राव 

लग्न कधी ते सांग मला 
बायको सोबत भेटतो तुला 
स्वस्थ, संपदा लाभो परी 
वेळा सांगतो भाऊ तुला..

@π!k€√

©@π!k€√
  #lonelynight #marathi
#aniket #pranjali
#sattya#upeksha