Nojoto: Largest Storytelling Platform

आहे का अशी एक friend जी तुम्हाला आयुष्यभर साथ देईल

आहे का अशी एक friend
जी तुम्हाला आयुष्यभर साथ देईल,
 याची तुम्हाला खात्री आहे.
तुमच्या छोटया मोठया celebration 
मध्ये जी तुमच्या बरोबर असेल 
याची तुम्हाला खात्री आहे.
जीच्या बरोबर  न बोलल्याने
तुम्हाला अन तिला ही खुप त्रास होईल पुढे, 
याची तुम्हाला खात्री आहे.
आताच्या  whatapp's, fb च्या 
काळात आहे का अशी एक friend 
एकदा नक्कीच विचार करा.
whatap's,fb ची  friendlist
खुप मोठी असेल ही तुमची
पण अस कोणी आहे का 
याचा नक्की च विचार करा friend
आहे का अशी एक friend
जी तुम्हाला आयुष्यभर साथ देईल,
 याची तुम्हाला खात्री आहे.
तुमच्या छोटया मोठया celebration 
मध्ये जी तुमच्या बरोबर असेल 
याची तुम्हाला खात्री आहे.
जीच्या बरोबर  न बोलल्याने
तुम्हाला अन तिला ही खुप त्रास होईल पुढे, 
याची तुम्हाला खात्री आहे.
आताच्या  whatapp's, fb च्या 
काळात आहे का अशी एक friend 
एकदा नक्कीच विचार करा.
whatap's,fb ची  friendlist
खुप मोठी असेल ही तुमची
पण अस कोणी आहे का 
याचा नक्की च विचार करा friend