Nojoto: Largest Storytelling Platform

स्वप्न वेडे पाहिले आता........ होता हात माझा तुझ्य

स्वप्न वेडे पाहिले आता........
होता हात माझा तुझ्या हातात ।।
छबी होती माझी,तुझ्या डोळ्यांत
पाहिले मी मला तुझ्या हृदयात ।। मित्रानों💕
सुप्रभात.
काय चाललयं?
स्वप्न ही अशी गोष्ट आहे जे कोणीही बघु शकते आणि प्रेमात असतांना तिचं किंवा त्याचं स्वप्न आपण बघतोच.
तेच तर आहे मग आजचा विषय 
स्वप्न वेडे पाहिले आता...
लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा.
#स्वप्नवेडे

poojashyammore5208

pooja d

New Creator