वर्ष कधी आला, आणि निघून गेला काही कळलंच नाही. अशांती च्या वेळी, शांततेच प्रकाश पडलच नाही. खूप काही करायचं होत, पण, काही ठरलच नाही. ठरवलं पण तेव्हा, हातात काही उरलच नाही. ©Sagar d #२०२२ #lonely