चुकुन चुकायचंच आहे तर माफी कशाला गप्प राहुन बोलायचंच आहे तर विरहचा अबोला कशाला नाती जपायचीच आहेत तर जेलेसी कशाला आनंद सुख समाधान अनुभवायचंय दुःखाची सावली कशाला बेधुंद होऊन पुन्हा तुझ्यात मिसळायचंय हा उगाच मोठे पणाचा मान कशाला ©SUREKHA THORAT #मनाचेबोल #SunSet