Nojoto: Largest Storytelling Platform

एका भेटीची एक दुनिया असावी भेट ती पहाटे पहाटे घडा

एका भेटीची एक दुनिया असावी 
भेट ती पहाटे पहाटे घडावी 
ओळख अनोळखी प्रश्न नंतर असावा 
भेट अशी एकच होता एका भेटीत 
मग सारी दुनिया कळून जावी !  भेट एक पहाट

#मन 
#पहाट 
#सकाळ 
#yqquotes 
#yqtaii
एका भेटीची एक दुनिया असावी 
भेट ती पहाटे पहाटे घडावी 
ओळख अनोळखी प्रश्न नंतर असावा 
भेट अशी एकच होता एका भेटीत 
मग सारी दुनिया कळून जावी !  भेट एक पहाट

#मन 
#पहाट 
#सकाळ 
#yqquotes 
#yqtaii
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator