नाते तुझ्या स्मृतींशी, जुळले असेच काही. व्यापून टाकल्या तू, प्रेमात या दिशाही. ✍🏼 पंकज मारावार #प्रेम#स्मृती#Love