काळजी घे बोलण्यापेक्षा, काळजी घेत जवळ रहावं. जीवनात असं कुणीतरी, प्रेम करणार असावं. कुणीतरी असावं काळजी करणार #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #मराठीकविता #bestofyqmarathiquotes #काळजीघे #प्रेमकरावेअसे काळजी घे बोलण्यापेक्षा काळजी घेत जवळ रहावं, जीवनात असं कुणीतरी, प्रेम करणार असावं.