सांज ही वेड लावी क्षितीजातून मावळणारी बदल जणू हा निसर्गाचा डोळ्यांत किती सामवणारी स्पर्श त्या येणाऱ्या वार्यांचा रोमांचकता भरणारी प्रिती कशी फुलणारी सांजवेळी प्रिय व्यक्तीच्या आठवणीत रमणारी हवी असावी ती सोबत क्षण कसा बहरणारी सांज ही वेड लावी निसर्गाची ही किमया मानवाला भावनांशी जोडणारी. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सांज ही वेड लावी.. #सांजहीवेडलावी हा विषय ARATI KURVE यांचा आहे.