Nojoto: Largest Storytelling Platform

प्रवास शब्द!शब्द!! शब्द!! जोडून ,कविता तरी काय कर

प्रवास

शब्द!शब्द!! शब्द!! जोडून ,कविता तरी काय करावी
पण शब्द तरी का शोदावे?? आयुष्यात च कविता असावी
एखादी बस जशी, भावनांनी गाच्च असावी..
प्रवासी कितीही असुदे, काही नाती मनाशी जुळावी
कोणीतरी म्हंटलय,
सोबत छान असली की प्रवास ही छान होतो
अनोळखी असून कोणीतरी, ओळखीचा हात सापडतो
मला सुद्धा असच काही, प्रवास करायचय तुझ्यासोबत
एकटं नाही; सारं जग पहायचय तुझ्यासोबत
आयुष्याचा कवितेत रुळायचयं तुझ्यासोबत..
 शेवटचा प्रवासी बनून रहायचंय तुझ्यासोबत!!

©its.vedee प्रवासी

vedantinimbre6006

its.vedee

New Creator