ही होळी माझ्या निराशेला आशेचा शुभ्र रंग लावून गेली भविष्याचे रकाने स्थिर करून गेली भूतकाळातील मला आलिंगन देऊन गेली मानसिक वेदना जाळून गेली अभ्यासाला धैर्य देऊन गेली माझ्या समोरील कागदाला शब्द देऊन गेली जटिल विचार विश्वात अडकलेल्या मला मुक्त करून गेली #होळी #धुलिवंदन #holi