एक भन्नाट लव स्टोरी स्पर्श तुझ्या प्रेमाचा °अजूनही आठवतोय मला तो पहिला वेलेन्टाइन, ज्या दिवशी आम्ही दोघे पहिल्यांदा भेटलो होतो.. °तिला भेटण्याच्या आतुरते मध्ये, मला त्या आदल्या रात्री झोपच आली नाही, कधी एकदाची ती रात्र संपते, आणि सकाळ होते, आणि कधी एकदाचा मी तिला भेटायला जातोय,