Nojoto: Largest Storytelling Platform

रांगोळी आयुष्य हे रांगोळी समान आहे विविध रंग भरले

रांगोळी

आयुष्य हे रांगोळी समान आहे
विविध रंग भरले तर छान आहे 
नाहीतर डाग पडून खराब झालेलं
एक विस्कटलेले पान आहे

©काव्यात्मक अंकुर #रांगोळी #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#Rangoli #writing #words #marathi #thought #Life #write