Nojoto: Largest Storytelling Platform

आता नुसते लावायचे फोटो स्वार्थापुरती करायची पुजा

आता नुसते लावायचे फोटो 
स्वार्थापुरती करायची पुजा 

आरतीला ओठ नुसते हलवायचे 
अर्थप्राप्ती श्रेष्ठ, भावार्थ खुजा

©Dileep Bhope #आरती
आता नुसते लावायचे फोटो 
स्वार्थापुरती करायची पुजा 

आरतीला ओठ नुसते हलवायचे 
अर्थप्राप्ती श्रेष्ठ, भावार्थ खुजा

©Dileep Bhope #आरती
dileepbhope1552

Dileep Bhope

Bronze Star
New Creator