Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्यासोबत चालताना वादळाची तमा नसते । फक्त, कुणाची

तुझ्यासोबत चालताना
वादळाची तमा नसते ।
फक्त, कुणाची नजर लागू नये
म्हणून, दक्ष असते ।। #तुझ्यासोबत  #तू  #चारोळी
तुझ्यासोबत चालताना
वादळाची तमा नसते ।
फक्त, कुणाची नजर लागू नये
म्हणून, दक्ष असते ।। #तुझ्यासोबत  #तू  #चारोळी
poojashyammore5208

pooja d

New Creator