Nojoto: Largest Storytelling Platform

#आवडता पाऊस आणि ती# मला जसा पाऊस आवडतो तशी तूही ख

#आवडता पाऊस आणि ती#

मला जसा पाऊस आवडतो
तशी तूही खुप आवडते...
पाऊसात भिजलेली तू
खुप खुप सुदंर दिसते...

मला जसा पाऊस आवडतो
तशी तूही खुप आवडते
तुझ्या ओठांवर पडलेले
पाऊसाचे थेंम्ब टिपावेसे वाटते...

मला जसा पाऊस आवडतो
तशी तूही खुप आवडते
भिजलेल्या साडी मध्ये
तू खूपच सुंदर दिसते...

मला जसा पाऊस आवडतो 
तशी तूही खुप आवडते
पाऊसात भिजल्या नंतर
तुला मिठित घ्यावेसे वाटते...
           
                             योगेश मार्के(अंबरनाथ)

©Yogesh Harichandra Marke पाऊस आणि ती
#आवडता पाऊस आणि ती#

मला जसा पाऊस आवडतो
तशी तूही खुप आवडते...
पाऊसात भिजलेली तू
खुप खुप सुदंर दिसते...

मला जसा पाऊस आवडतो
तशी तूही खुप आवडते
तुझ्या ओठांवर पडलेले
पाऊसाचे थेंम्ब टिपावेसे वाटते...

मला जसा पाऊस आवडतो
तशी तूही खुप आवडते
भिजलेल्या साडी मध्ये
तू खूपच सुंदर दिसते...

मला जसा पाऊस आवडतो 
तशी तूही खुप आवडते
पाऊसात भिजल्या नंतर
तुला मिठित घ्यावेसे वाटते...
           
                             योगेश मार्के(अंबरनाथ)

©Yogesh Harichandra Marke पाऊस आणि ती