Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेम हे प्रेम असतं जे कायम विश्वासावर टिकत कधी रड

प्रेम हे प्रेम असतं
जे कायम विश्वासावर टिकत
कधी रडवत कधी हसवत
दुखातही जगायला शिकवत
दूर असूनही मनात बसतं
जे कायम आपल्या सोबत असतं
खरच प्रेम हे प्रेम असतं 
जे देवानेच दिलेलं वरदान असतं
 सुप्रभात
लेखकानों💕
प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते.
प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा.
प्रेम करा,व्यक्त होत राहा.
काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल?
चला मग आजच्या विषयावर लिहा.
प्रेम हे प्रेम असतं...
प्रेम हे प्रेम असतं
जे कायम विश्वासावर टिकत
कधी रडवत कधी हसवत
दुखातही जगायला शिकवत
दूर असूनही मनात बसतं
जे कायम आपल्या सोबत असतं
खरच प्रेम हे प्रेम असतं 
जे देवानेच दिलेलं वरदान असतं
 सुप्रभात
लेखकानों💕
प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते.
प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा.
प्रेम करा,व्यक्त होत राहा.
काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल?
चला मग आजच्या विषयावर लिहा.
प्रेम हे प्रेम असतं...
vaishali6734

vaishali

New Creator