Nojoto: Largest Storytelling Platform

आईने सांगितलेले काम नाकारायला नेहमीच तयार असतो. प्

आईने सांगितलेले काम नाकारायला नेहमीच तयार असतो.
प्रेयसीच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार राहतो.
आईच्या मायेला दाद द्यायला त्याला वेळ नसतो,
प्रेयसीच्या प्रेमासाठी चंद्र तारे तोडायला ही तयार राहतो. असे ही आहेत काही...
#प्रेमासाठी #आईसाठी #प्रेयसी #काहीही 
#yqtaai #मराठीलेखणी #कुणासाठीकोणी 
आईने सांगितलेले काम नाकारायला 
तो नेहमीच तयार असतो.

प्रेयसीच्या प्रेमासाठी चंद्र तारे तोडायला ही तयार राहतो.