मी चालतो पुढे पाऊल एक एक, मागच्या पाऊल खुणा पुसणारे अनेक. कोणी विचारतो त्या पावलांचे गणित, पुसट होतो ठसा तो असतो क्षणिक. पावलांची किंमत नाही तर ठस्यांची किंमत कुठे, पावले वर वर पडतात ठसे आत आत रुते. Feeling emotional