तुझं असणं महत्वाचं। तुझं हसणं महत्वाचं। रोज रात्री स्वप्नी सखे तुझं दिसणं महत्वाचं। तुजसवे निशब्द मी पण तुझं बोलणं महत्वाचं। चुका स्वभाव मानवी तुझं रुसणं महत्वाचं। उतावीळ सारं,पण शांत तुझं बसणं महत्वाचं। सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे तुझं असणं महत्त्वाचं... #तुझंअसणं #तुझंअसणंमहत्त्वाचं चला तर मग लिहूया. #collab करूया.