हे क्षण ही क्षणभंगुर लिहिण्याचे क्षण ही, क्षणात क्षणभंगुर झाले, तुझ्या सोबती क्षण ही, माझ्या हृदयात काळ बाध्य झाले... कळेनासे झाले मन तुझे, रोवती माझ्या मनापरी, काळ ही होऊन गेला, तुझ्या माझ्या भेटीतील अविस्मरणीय कळी... कवटाळलेल्या मनात आहे, का तू अजून ही तरी, मन भिन्न भिन्न होऊन गेले, अवरूंद लागे आस का तुझी तरी... विरही मन असून ही तुझीच, का असते नुसती उरी, हृदयाला तुझेच लागलेले वेळ, सार्थकी कधी संपेल या अर्थातुनी... ✍...रुपेश थुल #NojotoQuote हे क्षण क्षणभंगुर #rupesh_thool #nojoto #love_stroy #first_love #my_story