तुला सांगू कसा मी तुझ्या प्रेमात पडलो पोरी... मन हे माझे तन हे माझे लागले तुझ्या जिव्हारी... ज्या क्षणात पाहिलं तुला नयनात तू भरलीस पोरी... त्या क्षणात कळलं मला असते कशी परी... #NojotoQuote marathi lovers#£