सगळं काही आखरीतच घडते जेव्हा नजरेला नजर भिडते पाहून पण मन भरत नाही तेव्हा नजर पण मौन सोडते #एक_सुरवात लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा नजरेला नजर भिडते... या विषयावर सर्वांची एक वेगळीच गोष्ट असते. आहे ना? चला तर मग लिहा पटापट. #जेव्हा टँग करायला विसरु नका. #collab #marathiquotes #marathikavita #yqtaai #YourQuoteAndMine