Nojoto: Largest Storytelling Platform

कुठे हरविले माझे मन ध्यास सुटला ध्येयाचा मार्ग वि

कुठे हरविले माझे मन
ध्यास सुटला ध्येयाचा 
मार्ग विकट हा बघुन ..
मार्ग अनेक मिळतील 
करावा लागतो संघर्ष 
सहजासहजी काही मिळत नसते 
या यात्रेत प्रत्येक पाऊल सांभाळून ठेवायचे असते .. 
हेच तर जीवन 
कधी ऊंच मिळेल झेप 
तर कधी होई मातीमोल 
या जीवनाच्या प्रवासात आनंदी होऊन चाल ..
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कुठे दडला तो समाधान...

#कुठेदडला
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
कुठे हरविले माझे मन
ध्यास सुटला ध्येयाचा 
मार्ग विकट हा बघुन ..
मार्ग अनेक मिळतील 
करावा लागतो संघर्ष 
सहजासहजी काही मिळत नसते 
या यात्रेत प्रत्येक पाऊल सांभाळून ठेवायचे असते .. 
हेच तर जीवन 
कधी ऊंच मिळेल झेप 
तर कधी होई मातीमोल 
या जीवनाच्या प्रवासात आनंदी होऊन चाल ..
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कुठे दडला तो समाधान...

#कुठेदडला
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
chetanuikey4638

Chetan Uikey

New Creator