आपल्यासाठी नाही जे, त्यासाठी का ताटकळत बसावे. नाही भेटणार असे माहीत असतानाही, उगाच का रडत बसावे. सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे उगाच का रडत बसावे... #उगाचका चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #collab #yqtaai