तुझ्यासोबत आयुष्य जगताना खूप मस्त वाटत आहे .... मला हेच आयुष्य नाही तर यापुढील सात ही जन्म तुझ्यासोबतच आयुष्य जगायचा आहे ...... आयुष्याची सरुवात झाली माझी तुझ्यासोबत ..आता ह्यापुढेही तुझीच साथ हवी आहे ..... माझे थोडेसे आयुष्य मला तुझ्यासोबत च जगायचं आहे ..... - तुझाच सिद्धू ♥️ #darkness #कविता #प्रेमवेडा ♥️♥️