Nojoto: Largest Storytelling Platform

#प्रेमभंग सांग नशिबा तिला प्रेमाचा योगायोग का नाह

#प्रेमभंग
सांग नशिबा तिला प्रेमाचा 
योगायोग का नाही कळला
प्रेमाची भाषा समजण्या 
अगोदर तु योग का जुळला
प्रितीचा बहर ह्रदयात
तू गजर्यागत मळला
सांग नशीबा तिला प्रेमाचा 
योगायोग का नाही कळला
दुर जातांना तीला 
भाव नाही कळला 
अंतरीचा आवाजाचा
कधी सुर नाही जुळला 
सांग नशीबा तिला...

-सरकटे मिलिंद मुरलीधर. #heartout
#प्रेमभंग
सांग नशिबा तिला प्रेमाचा 
योगायोग का नाही कळला
प्रेमाची भाषा समजण्या 
अगोदर तु योग का जुळला
प्रितीचा बहर ह्रदयात
तू गजर्यागत मळला
सांग नशीबा तिला प्रेमाचा 
योगायोग का नाही कळला
दुर जातांना तीला 
भाव नाही कळला 
अंतरीचा आवाजाचा
कधी सुर नाही जुळला 
सांग नशीबा तिला...

-सरकटे मिलिंद मुरलीधर. #heartout