.......... जर मी तुला माझी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला दिली तर तू काय करशील मी तिला जिवापाड जपेल Accha तर मग मी तुला माझी खास मैत्रीण देतोय जप मग तिला जीवापाड आणि हा तुझ्या प्रेमाच्या माणसाच्या लिस्ट मध्ये सगळ्यात वर असु दे तीच नाव कारण ती माझ्यासाठी सगळ्यात अमूल्य गोष्ट आहे😍😍😍😍