Nojoto: Largest Storytelling Platform

एक दंगल अफरातफरी भडव्यांच्या जात मस्तकावर सारख्याच

एक दंगल अफरातफरी भडव्यांच्या जात मस्तकावर
सारख्याच रंगाचा तरी साल्यांच्या रक्तपात मस्तकावर

शेवटी वादात पुढाऱ्यांच्या बेजात भिकारी मेला  
भीमराय बोलले कोणी कुणाच्या शिवराय मस्तकावर

स्वराज्यस्तंभ घेऊन घर संविधानाचे बांधले कुणी
तरी घडतांना दिसले विचारांचे अपघात मस्तकावर 

पाशानी बाजार मांडणारे ईथे फिरतात खुले हरामी
पानसरे-दाभोळकर मारल्याचे घेऊन आरोप मस्तकावर

काळजात या दरिद्रीनच्या राष्ट्रभक्ती जागते तेव्हा 
जेव्हा होतात शहिदांच्या आघात मस्तकावर

लोकशाहीचीही आता यांनी व्यवस्था बरबाद केली
मतदान होतं आहे जातीची पाहून कात मस्तकावर

                        - गोविंद अनिल पोलाड
                      ( विद्रोही कवी विचारमंच)