ना समज होतो म्हणूनच ना समजले तेव्हा, अनुभव येता पाठीशी आता ना समजले मला. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण श्लेष अलंकार बघणार आहोत. श्लेष:- एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो. उदा: सूर्य उगवला झाडीत... म्हारिण* रस्ता झाडीत... शिपाइ गोळ्या झाडीत ...