लेखकाचे शब्द लिहून लेखणी पण हसते, चुकी करताना ती पण फसते, तिच्या शब्दांमध्ये ती जादू असते, ती शोधूनपण कोणाकडे नसते... #लेखणी #pen #चारोळी #विज #VJ #शब्द_लहरी #शब्द #लेखक