Nojoto: Largest Storytelling Platform

पहिला पाऊस पावसाच्या थेंबामध्ये हरवून जाते मने सा

पहिला पाऊस

पावसाच्या थेंबामध्ये हरवून जाते मने सारी..
जीवनातली दुःख सारी विसरुनी जातो मनोमनी..
कोण मोठा कोण लहान विसरुनी जातो त्यावेळी..
प्रथम पावसाचा धुंद गारवा अनुभवतो क्षणोक्षणी..

उष्ण उकाड्यामध्ये नभ दाटून येते तयवेळी..
आनंदी होऊन पिसारा फुलवून मोर नाचतो कडोकडी..
पावसाचे थेंब जेव्हा पडती धरती वरी..
सर्वात आधी हास्य उमळते शेतकरयाच्या ओठी..
                            
                                  कवी :- जयेश बडेकर #rain #marathi #Anubhav