Nojoto: Largest Storytelling Platform

हि वेळ आणि ते काटे ती धावते ते मागे चालतात एकमेका

हि वेळ आणि ते काटे 
ती धावते ते मागे चालतात
एकमेकांना भेटायला ते 
पण कधी वेळेची वाट पाहतात  मित्रानों💕
सुप्रभात.
वेळ सोबत नेहमी चालव लागतं आणि वेळ हा कुणासाठी थांबत नाही.
चला तर मग आजचा विषय आहे 
ही वेळ...
सुंदर सुंदर रचना येऊ द्या.
#हीवेळ टँग करायला विसरु नका.
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai  #YourQuoteAndMine

kunalsalve4185

Kunal Salve

New Creator