Nojoto: Largest Storytelling Platform

हातून वाळू निसटावी तशी आयुष्याची वर्षे निसटू लागली

हातून वाळू निसटावी
तशी आयुष्याची वर्षे निसटू लागली
मी बराच प्रेमाने वागण्याचा प्रयत्न केला
पण,शेवटी ती सावत्रपणानेच वागली
               - मनिष ज्ञानदेव कानडे #अर्णव#
हातून वाळू निसटावी
तशी आयुष्याची वर्षे निसटू लागली
मी बराच प्रेमाने वागण्याचा प्रयत्न केला
पण,शेवटी ती सावत्रपणानेच वागली
               - मनिष ज्ञानदेव कानडे #अर्णव#