Nojoto: Largest Storytelling Platform

शांत सागरात पाणी खळखळत होतं हवेच्या हलक्याश्या झो

शांत सागरात पाणी खळखळत होतं 
हवेच्या हलक्याश्या झोतात हेलकावत होतं 

संथ चालीत प्रणयी निसर्गाची छोटा होती
निर्विकार झुल्यात भावनांची साथ होती

 अचानक एक गुलाबी वादळ दुरुन येताना दिसलं 
वाटलं माझ्या लाटांना हे छेडेल 

माझ्या तन मनात स्पर्श करून सहचालीत मीसळवेल
झालंही तसंच 

मलाही गुलाबी वादळात वीरावं लागलं 
शांत लाटांना फेसाळावं लागलं 
गुलाबी पवना सोबत चालावं लागलं 
आणि किनाऱ्याचे चुंबन घ्यावं लागलं... #गुलाबी वादळ
शांत सागरात पाणी खळखळत होतं 
हवेच्या हलक्याश्या झोतात हेलकावत होतं 

संथ चालीत प्रणयी निसर्गाची छोटा होती
निर्विकार झुल्यात भावनांची साथ होती

 अचानक एक गुलाबी वादळ दुरुन येताना दिसलं 
वाटलं माझ्या लाटांना हे छेडेल 

माझ्या तन मनात स्पर्श करून सहचालीत मीसळवेल
झालंही तसंच 

मलाही गुलाबी वादळात वीरावं लागलं 
शांत लाटांना फेसाळावं लागलं 
गुलाबी पवना सोबत चालावं लागलं 
आणि किनाऱ्याचे चुंबन घ्यावं लागलं... #गुलाबी वादळ