Nojoto: Largest Storytelling Platform

पाहताना चातकगण आसुसले, बळीराजाने स्वागतसखी जणू भू

पाहताना चातकगण आसुसले,
बळीराजाने स्वागतसखी जणू 
भूमातेस बनवले,
क्षणोक्षणीची आस तूझी 
या लेकरांना लागली,
हे मेघा तूझ्या सरींमध्ये
सृष्टी नाचण्या जणू आतूरली ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
वाट तुझी...
#वाटतुझी
#तुझी
आपण जीवनात कधीना कधी कुणाची तरी वाट बघतचं असतो,सध्या तरी आपण पावसाची वाट बघत आहोत.
हो ना?
चला तर मग आज लिहा या विषयावर.