शब्दात तुम्हास वर्णावे असे शब्द मजकडे नाहीत बोलण्यात तुमची कृती भासवावी असे बोल माझ्या वदनी नाहीत चित्रांमध्ये तुम्हास रेखाटावे कलाकुसर अशी मला नाही जमत आभाळइतकी तुमची छाया साठवाया अपुरी जागा माझ्या मनात तुमची आकृती असे विशाल त्यास जागा ना पुरे माझ्या नयनात पण तुम्ही कितीही मोठे असले तरी रहाल कायम माझ्या छोट्याशा हृदयात आदरस्थान... आधारस्तंभ... प्रेरणास्थान...आशीर्वाद... खंबीर साथ... आमचे मोठे बंधू _मदन राजे निंबाळकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादासाहेब