Nojoto: Largest Storytelling Platform

देवाचं अस्तित्व आणि आपल्याकडून झालेली चूक ह्या गो

देवाचं अस्तित्व आणि आपल्याकडून झालेली चूक 
ह्या गोष्टी पूर्णपणे आपल्या मानण्यावर अवलंबून असतात. 
दुर्दैवाने दोन्ही गोष्टी मान्य तेंव्हाच केल्या जातात 
जेव्हा त्यामुळे आपला फायदा होणार असतो. 
#sad_but_true
 #असंच_सुचलेलं 
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल