Nojoto: Largest Storytelling Platform

World Poetry Day 21 March कविता तूच माझी आशा तूच

World Poetry Day 21 March कविता

तूच माझी आशा
तूच माझी दिशा
तूच माझी भाषा
तूच माझी  नशा

तूच माझा श्वास
तूच माझी आस
तूच माझा भास
तूच माझा हव्यास

तूच माझी बोली 
तूच माझी खोली
तूच माझ्या भाळी
तूच माझ्या ओळी

©®साईली संदेश राणे,ठाणे #International_Day_Of_Happiness #जागतिक कविता दिन
World Poetry Day 21 March कविता

तूच माझी आशा
तूच माझी दिशा
तूच माझी भाषा
तूच माझी  नशा

तूच माझा श्वास
तूच माझी आस
तूच माझा भास
तूच माझा हव्यास

तूच माझी बोली 
तूच माझी खोली
तूच माझ्या भाळी
तूच माझ्या ओळी

©®साईली संदेश राणे,ठाणे #International_Day_Of_Happiness #जागतिक कविता दिन
saileerane8407

Sailee Rane

New Creator